'ती' मुलगी उदयनराजेंकडे आली अन् राजेंनी मनाचा मोठेपणा दाखवला... | Udayanraje Bhosale Viral Video

2022-05-30 11

खासदार उदयनराजेंचा दिलदारपणा दाखवणारा हा व्हिडीओ पाहा... उदयनराजे हे आपल्या गाडीत बसलेले दिसतायत.. प्रवासादरम्यान एका पेट्रोलपंपावर एक मुलगी त्यांच्या जवळ आली आणि तिने हातात असलेलं शैक्षणिक साहित्य विकत घेण्याची विनंती केली... त्यानंतर उदयनराजेंचा दिलदारपण सर्वांना पाहायला मिळाला.. उदयनराजेंनी लगेच त्या मुलीकडील सर्व साहित्य ज्यात पुस्तकं, शैक्षणिक कॅलेंडर असं सर्व साहित्य होतं.. सर्वचं विकत घेतलं.. उदयनराजेंनी सोबत असलेल्या कार्यकर्त्यांकडे ते साहित्य दिलं आणि त्या मुलीला पैसे दिले.. आणि जाता जाता हे साहित्य एका आश्रमाला देण्याच्या सूचनाही कार्यकर्त्यांना दिल्या... (Ashvin VO) #UdayanrajeBhosale #Satara

उदयनराजे भोसले यांच्या मनाचा मोठेपणा पाहा

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #news #live #breaking #marathinews

Videos similaires